Harihar Fort | हरिहर किल्ला | Harihar fort trek | मराठी वलॉंग

Harihar Fort | Harihar fort | HariharFort | Hariharfort| harihar fort near Nashik नाशिक जिल्ह्यातील _ हरिहर किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. प्राचिन काळापासून महाराष्ट्रातील बंदरात उतरणारा माल अनेक घाट मार्गांनी नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. यातील त्र्यंबक रांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हरीहर भास्करगड यांची उभारणी करण्यात आली होती. नाशिकच्या पश्चिमेस आणि इगतपूरीच्या उत्
Back to Top