Dadacha Lagin - Full Song | Vikun Taak | Shivraj Waichal | Chunky Pandey | Amitraj | Guru Thakur

यंदाच्या लग्न सराईत लग्न कुणाचं पण असो, गाणं एकच वाजणार..! ’विकून टाक’ चं स्पेशल लग्नगीत. #DadachaLagin For updates follow us on our Instagram handle : Audio Credits : Composer - Amitraj Lyricist - Guru Thakur Singer - Nandesh Umap Song Programmed by - Avi Lohar Song mix And Mastered by - Shakeel Ahmed at Ashok Honda Studio Rhythm by - Satyajeet Jamsandekar Video Credits : Movie : Vikun Taak Studio: VIVA InEn Produced By - Uttung Hitendra Thakur Directed By - Sameer Patil Written By - Siddheshwar Ekambe Cast - Chunky Pandey, Rujuta Deshmukh, Radha Sagar, Hrishikesh Joshi, Shivraj Waichal, Uttung Thakur, Varsha Dandale, Rohit Mane, Sameer Chaugule, Jaywant Wadkar, Aditi Jadhav, Sameer Patil DOP - Suhas Gujarathi Director of Choreography - Vrushali Chavan Creative Consultant - Raju Vanmali Music on : Video Palace Listen to this song on : Saavn - Gaana - Wynk - t Spotify - Google Play - Lagin&c=music Amazon Music - =nb_sb_noss?__mk_de_DE=�M�Z��&url=search-alias=digital-music&field-keywords=Dadacha Lagin&x=0&y=0 Deezer - itunes - Resso - Set ’Dadacha Lagin’ song as your Mobile Callertune (India Airtel Subscribers Dial 5432117332860 Vodafone Subscribers SMS CT 11818857 to 56789 Idea Subscribers Dial 5678911818857 BSNL (South / East) Subscribers SMS BT 11818857 To 56700 BSNL (North / West) Subscribers SMS BT 7349706 To 56700 Lyrics : मांडव दारात वराडी तोऱ्यात निगाले बेगीनं निगाले बेगीनं हळदीच्या अंगान घराला झालिया सुखाची लागन सुखाची लागन मानाचे पानाचे ;आवतान धाडून नात्याचे पुत्याचे; जमले झाडून नटून करवली ; मायंदाळ चिलीपिली दनानू द्या ; डीजे फिजे धीत्तारा तित्तारा ढाकिन टिकीन आमच्या दादाचं, माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन, माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन…. हळव्या मायेला , फुटंल पाझरं, भिजलं पदरं, वाजत गाजत घराला झालीया सुखाची लागनं, खराले आंदन सुखाचेगोंदनं माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन, माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन…. ए म्हातारी कोतारी , शेजारी पाजारी, टेचात मैतंर एताड पेताड , सोयरे धायरे समदेच हायपर सफारी गगफारी घालून, नवरा मारीतो फॅशन माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन, माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन…. आमच्या मुक्याचं लगीनं , आमच्या मुक्याचं लगीनं , 
Back to Top